सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Wednesday, 31 August 2016

या अंकात...

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो...
मनापासून धन्यवाद !
निर्माण – दस साल बाद...
निर्माण टीमचा विस्तार
२०१५-१६ च्या दुष्काळाने माझा निर्णय बदलला - प्रतीक उंबरकर
झुंज दुष्काळाशी: दृष्टीआडचा दुष्काळ
पाणी मागतात च्यायला
निर्माणीच्या नजरेतून
खोलवरचा अपघात
थेट 'निरीक्षण' गृहातून
माझा रोजा - एक संस्मरणीय अनुभव
संशोधक निर्माणी
You don't need to be an expert to design expert solutions . . .
आणि शाळेतले विद्यार्थी रस्त्यांवर दिवे आणतात...
कुमार निर्माणची झलक
कल्याण टांकसाळेच्या  मदतीने राजस्थानच्या महिलांची ३ सौर दुकाने
पाऊले चालती...
आनंद शाळेला एक वर्ष पूर्ण
कोमल नवले घणसोलीच्या नागरी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी
रंजन पांढरे BAIF मध्ये रुजू
पाच शाळांत 'रॅंचो क्लब' सुरू करण्यासाठी प्रदीप देवकाते व सागर माने मन्याळीला
झलक मेळघाटची
पुस्तकपरिचय - जातीप्रथेचे विध्वंसन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कविता - The Chimney Sweeper

No comments:

Post a Comment