'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 10 December 2013

Bread & Butter Economy

Bread & Butter Economy या नावाने Mint मध्ये नुकतीच एक लेखमालिका प्रकाशित झाली. या मालिकेत गावांची बदलती समीकरणे व बदलते जीवनमान ह्यांचे विश्लेषण करणारे ५ लेख प्रसिद्ध झाले. National Sample Survey Office ने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे भारतीयांच्या consumption pattern मध्ये गेल्या काही वर्षांत काय बदल झाला याचे विश्लेषण करणारे हे लेख. यातील दोन लेख चॉकलेट पार्सल मध्ये देत आहोत.


२०११-१२ मध्ये प्रथमच ग्रामीण लोकसंख्येचा ५०% हून अधिक खर्च खाद्यपदार्थांहून इतर वस्तूंवर झाला. ग्रामीण भारतात येऊन धडकलेल्या consumerism च्या लाटेबद्दल...




भारतातील अतीगरीब लोकसंख्या राहते कुठे?





या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी: http://www.livemint.com/Search/Link/Keyword/bread%20&%20butter%20economy


No comments:

Post a Comment